गहाणवट म्हणजे एखाद्या माणूस किंवा संस्थेकडे वस्तू, घर, जमीन इ. ठेवून त्याच्या बदल्यात पैसे घेउन ठराविक वेळेत पैसे परत करून आपली वस्तू परत घेणे होय.