Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

गवत म्हणजे एक प्रकारची वनस्पती होय. याचे अनेक प्रकार असतात.

गवत
गवताळ कुरण

प्रकारसंपादन करा

 
शेतातील तण

गवत हे सर्वात जास्त आधुनिक प्रकारचे अन्जिओस्पेर्म्स आहे .

उपयोगसंपादन करा

गवत हि वनस्पती माणसाला तृण्याध्न्य देते .तसेच जनावरांना चार म्हणूनही उपयोगास येते .तसेच बांबू हे देखील गवताचा एक प्रकार आहे जो खूप प्रकारे वापरता येतो.गवत हे सर्वसामान्यपणे सगळीकडेच दिसते.

उपद्रवसंपादन करा

  • तण

तणनाशकसंपादन करा