गल्फ एर

(गल्फ एअर या पानावरून पुनर्निर्देशित)

गल्फ एर (अरबी: طيران الخليج) ही बहरैन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५० साली स्थापन झालेल्या गल्फ एरचे मुख्यालय मुहर्रक येथे असून तिच्या ताफ्यामध्ये २८ विमाने आहेत. सध्या गल्फ एरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

गल्फ एर
आय.ए.टी.ए.
GF
आय.सी.ए.ओ.
GFA
कॉलसाईन
GULF AIR
स्थापना १९५० (गल्फ एव्हिएशन ह्या नावाने)
हब बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर फाल्कन फ्लायर
विमान संख्या २८
मुख्यालय मुहर्रक, बहरैन
संकेतस्थळ http://www.gulfair.com
लंडन हीथ्रो विमानतळाहून निघालेले गल्फ एरचे एरबस ए३४० विमान

विमानांचा ताफा

संपादन
प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
F C Y एकूण
एरबस ए-३२०-२०० 35 0 14 96 110
0 16 120 136
एरबस ए-३२०नियो 0 16 ठरायचे आहे
एरबस ए321-200 6 0 0 8 161 169
एरबस ए330-200 6 0 12 24 195 231
बोईंग ७८७ 0 16 ठरायचे आहे
बोम्बार्डिये सी.एस.१०० 0 10 ठरायचे आहे
एकूण 28 42

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: