मुख्य मेनू उघडा
गलिना वोस्कोबोएव्हा

गलिना वोस्कोबोएव्हा (रशियन: Галина Олеговна Воскобоева; १८ डिसेंबर, इ.स. १९८४, मॉस्को, सोव्हियेत रशिया - ) ही एक रशियन वंशाची कझाक महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वोस्कोबोएव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा