गयासुद्दीन तुघलक
गयासुद्दीन तुघलक तथा घियात अल-दीन तुघलक (?? - इ.स. १३२५) हा तुघलक घराण्याचा पहिला सुलतान होता. हा १३२५पासून मृत्यूपर्यंत दिल्लीच्या सुलतान होता.
याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक सुलतान झाला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
तुघलक घराण्यातील राज्यकर्ता.