गढवाली ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंदीशी मिळतीजुळती असलेली गढवाली प्रामुख्याने भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल भागात बोलली जाते.

गढवाली
स्थानिक वापर भारत
प्रदेश गढवाल
लोकसंख्या २९ लाख
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर उत्तराखंड
भाषा संकेत
ISO ६३९-३ gbm