गझनी प्रांत
गझनी प्रांत (दारी:غزنی; पश्तो:غزني) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या दक्षिण-मध्य भागात असलेल्या या प्रांतात[१] १९ जिल्हे असून याची लोकसंख्या अंदाजे १३,००,००० आहे.[२] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र गझनी आहे.
चतुःसीमा
संपादनया प्रांताच्या सीमा मैदान वारदाक, लोगर, पक्तिया, पक्तिका, झाबुल, उरुझगान, दायकुंडी आणि बामियान प्रांतांना लागून आहेत.
- ^ "ḠAZNĪ – Encyclopaedia Iranica". iranicaonline.org. 2021-02-22 रोजी पाहिले.
- ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). nsia.gov.af. National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 28, 2021 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)