गंगाधर रामचंद्र टिळक

गंगाधर रामचंद्र टिळक हे लोकमान्य टिळक यांचे वडील होते.संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि पेशाने शिक्षक होते. १८५८ साली 'लघुव्याकरण' नावाचा त्यांचा ग्रंथ (जगन्मित्र छापखाना, रत्‍नागिरी पाने ७०) प्रकाशित झाला.(संदर्भ :http://mumbaimgs.org/?q=dmviewlist&page=31 Archived 2016-03-06 at the Wayback Machine. मराठी दोलामुद्रिते (१८६७ सालापूर्वी प्रसिद्ध झालेले ग्रंथ))