खुजंद (ताजिक: Хуҷанд) हे ताजिकिस्तान देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ताजिकिस्तानच्या उत्तर भागात सीर दर्या नदीवर वसले आहे. १९३६ सालापर्यंत हे शहर खोजेंत तर १९९१ पर्यंत लेनिनाबाद ह्या नावांनी ओळखले जात असे.

खुजंद
Хуҷанд
ताजिकिस्तानमधील शहर

Khujandsquare.jpg

खुजंद is located in ताजिकिस्तान
खुजंद
खुजंद
खुजंदचे ताजिकिस्तानमधील स्थान

गुणक: 40°17′N 69°37′E / 40.283°N 69.617°E / 40.283; 69.617

देश ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९८४ फूट (३०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४९,०००
www.khujand.tj


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: