खिलराज रेग्मी ( ३१ मे १९४९) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी, देशामधील सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान न्यायाधीश आहे. मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१४ दरम्यान तो देशाचा कार्यवाहू पंतप्रधान होता.

खिलराज रेग्मी

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
१४ मार्च २०१३ – १० फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती रामवरण यादव
मागील बाबुराम भट्टराई
पुढील सुशील कोइराला

नेपाळचा सर्वोच्च न्यायाधीश
विद्यमान
पदग्रहण
६ मे २०११

जन्म ३१ मे, १९४९ (1949-05-31) (वय: ७४)
पाल्पा जिल्हा, नेपाळ
पत्नी शांता रेग्मी
धर्म हिंदू

बाह्य दुवे संपादन