खळद (पुरंदर)
खळद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान==खळद हे गाव कऱ्हा नदीकाठी तसेच सह्याद्रीच्या डोंगरांगात अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसले आहे.
?खळद महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुरंदर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
हवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनमहादेव मंदिर, राममंदिर, भैरवनाथाचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कऱ्हानदीवरील इंग्रज कालीन धरण