खंड्या पंकोळी (पक्षी)
खंड्या पंकोळी (इंग्लिश:Crag Martin) हा एक पक्षी आहे.
खंड्या पंकोळी हा दिसायला अगदी धूसर खंड्या पंकोळीसारखा दिसतो.परंतु,आकाराने मोठा असतो.वरील रंग पिवळसर असून, तर खालच्या भागाचा रंग जवळजवळ पांढरा असतो.शेपटीच्या खालील भागाचा रंग काळसर असतो नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
संपादनखंड्या पंकोळी नेपाल,सिक्कीम,भूतान,आणि मध्य व पश्चिम भारत या प्रदेशात आढळून येतो.
निवासस्थाने
संपादनहा पक्षी कडे व किल्ल्यांचा परिसर या ठिकाणी राहत असतो.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली