खंडोबाची वाडी
पार्श्वभूमी
संपादनखंडोबाची वाडी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. या गावामध्ये गुंड, इंगळे, मुळे, शिंदे, कदम या आडनावाचे लोक राहतात. यापैकी गुंड आडनाव असणाऱ्यांचे प्रमाण जास्त म्हणजेच सुमारे ६० ते ७०% आहे. गावाचे ग्रामदैवत खंडोबा आहे. ते अतिशय जागृत असल्याचे आख्यायिका गावातले जुने लोक सांगतात. या ग्राम देवतेवरूनच या गावाचे नाव 'खंडोबाचीवाडी' असे पडले आहे. दर वर्षी चैत्र पौर्णिमेला खंडोबाची मोठी यात्रा भरते. याच नावाचे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात तुळजापूर रस्त्यालगत सूरत गाव आहे गावात गुंड आडनाव असणाऱ्यांची संख्या जास्त आहे जातीने 96 कुळी मराठा आहेत. [१]
?खंडोबाची वाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मोहोळ |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
खंडोबाची वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ स्वता गावातील लोकांची भेट घेऊन झालीय