खंडाळा (निःसंदिग्धीकरण)
खंडाळा या नावापासून सुरू होणारे अथवा हे नाव शीर्षकात अंतर्भूत असणारे खालील लेख या विकिवर आहेत:
- खंडाळा, पुणे जिल्हा - पुणे जिल्ह्यात असणारे लोणावळ्यानजिकचे, मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरचे एक ठिकाण. पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .
- खंडाळा मरयंबी - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.
- खंडाळा, सातारा - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद ही एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .
- नायगाव (खंडाळा) - सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात असणारे एक गाव. येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .व त्यांचे नावाने येथे सावित्रीबाई फुले अध्यापक विद्यालय सुरू केले आहे .
- खंडाळा रेल्वे स्थानक - मावळ तालुका, पुणे जिल्ह्यात असलेले मध्य रेल्वेचे एक स्थानक. हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे .
- खंडाळ्याचा घाट- हा एक प्रसिद्ध घाट आहे .