क्षितिज अ होरायझन
(क्षितिज अ हॉरीझॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
क्षितिज - अ होरायझन हा एक मराठी भाषा भाषेतील चित्रपट आहे.[३] या मध्ये उपेंद्र लिमये [४] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१६ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कदम [५] यांचे आहे. संपादनाचे काम नीरज व्होरलिया यांनी केले आहे. नवरोज प्रासला प्राॅडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
क्षितिज - अ होरायझन | |
---|---|
दिग्दर्शन | मनोज कदम |
निर्मिती | नवरोज प्रासला, करिश्मा म्हाडोळकर |
कथा | रायभान दवंगे |
प्रमुख कलाकार | उपेंद्र लिमये, संजय मोने, विद्याधर जोशी, मनोज जोशी |
संकलन | नीरज व्होरलिया |
छाया | योगेश राजगुरू |
संगीत | अर्णव दत्ता |
विशेष दृक्परिणाम | रमेश औटी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
पुरस्कार |
Maharashtra state award [१] iffi [२] |
|
कलाकार
संपादनपार्श्वभूमी
संपादनवैष्णवी म्हणजे वच्छी तिच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाला स्थलांतर करावे लागते. वच्छीची शिकण्याची धडपड मन खिन्न करते. [६]