क्वाह्तेमॉक ब्लांको

क्वाह्तेमॉक ब्लांको (स्पॅनिश: Cuauhtémoc Blanco; १७ जानेवारी, इ.स. १९७३:मेक्सिको सिटी - ) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो १९९५ ते २०१० दरम्यान मेक्सिको संघाचा भाग होता. त्याने एकूण ११९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ गोल केले. ह्या बाबतीत मेक्सिको संघामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आहे.

क्वाह्तेमॉक ब्लांको

बाह्य दुवेसंपादन करा