क्वामे एन्क्रुमा

(क्वामे न्क्रुमाह या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. क्वामे एन्क्रुमा (२१ सप्टेंबर, १९०९ - २७ एप्रिल, १९७२) हा घाना देशाचा पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १९५७ मध्ये ब्रिटिश सत्तेपासून घानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते.

क्वामे एन्क्रुमा

घाना ध्वज घानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ जुलै १९६० – २४ फेब्रुवारी १९६६
मागील एलिझाबेथ दुसरी
पुढील जोसेफ आर्थर अंक्राह

घानाचा पहिला पंतप्रधान
कार्यकाळ
६ मार्च १९५७ – १ जुलै १९६०
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील पदनिर्मिती
पुढील कोफी अब्रेफा बुसिया

गोल्ड कोस्टचा पहिला पंतप्रधान
कार्यकाळ
२१ मार्च १९५२ – ६ मार्च १९५७
राजा सहावा जॉर्ज
मागील पदनिर्मिती
पुढील पद बरखास्त

जन्म २१ सप्टेंबर १९०९
ङ्क्रोफुल, घाना
मृत्यू २७ एप्रिल १९७२ (वय: ६२)
बुखारेस्ट, रोमेनिया
राष्ट्रीयत्व ब्रिटिश नागरिक, घानाचा नागरिक
राजकीय पक्ष कन्व्हेंशन पीपल्स पार्टी
पती फातिया रिझ्क
व्यवसाय कॉलेज शिक्षक
धर्म रोमन कॅथोलिक

बाह्य दुवे

संपादन