हरितद्रव्य

हरित्द्रव्य वनस्पतीना अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असते.
(क्लोरोफिल या पानावरून पुनर्निर्देशित)

हरितद्रव्य किंवा हरितलवके (इंग्रजी: Chlorophyll - क्लोरोफिल) सायनोबॅक्टेरिया तसेच वनस्पती, शैवाल यांमधील क्लोरोप्लास्ट मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या,[] निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे[श १] नाव आहे. ही रंगद्रव्ये प्रकाशसंश्लेषणा मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.[][]

वेगवेगळ्या स्तरातील हरितद्रव्य
Lemon balm leaves
अनेक वनस्पती आणि शैवलांचा हिरवा रंग हरितद्रव्यांमुळे असतो.
A microscope image of plant cells, with chloroplasts visible as small green balls
हरितद्रव्ये क्लोरोप्लास्ट नावाच्या रचनेमध्ये केंद्रित असल्याचे सूक्ष्मदर्शिकेतून दिसते.
The structure of chlorophyll d
हरितद्रव्यांचे रेणुसूत्र. त्यांचे अनेक प्रकार आहेत, पण सगळ्यांमध्ये वरील प्रतिमेतील उजव्या भागातील क्लोरिन मॅग्नेशिअम लिगँड आढळते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "हरितद्रव्य". 2016-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ ठाकूर अ. ना. "हरितद्रव्ये". ०२/०३/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ हरितद्रव्य बेनिफ्य्ट्स्

पारिभाषिक शब्दसूची

संपादन
  1. ^ रंगद्रव्य किंवा वर्णक (इंग्लिश: pigment - पिगमेंट)