क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट

(क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट (जर्मन: Chlodwig zu Hohenlohe-Schillingsfürst; १९ मार्च १८१९ - ६ जुलै १९०१) हा जर्मन साम्राज्याचा तिसरा चान्सेलर होता.

क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट
Chlodwig zu Hohenlohe-Schillingsfürst.png

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १८९४ – १७ ऑक्टोबर १९००
राजा विल्हेल्म २
मागील लेओ फॉन काप्रिव्ही
पुढील बेर्नहार्ड फॉन ब्युलो

जन्म १९ मार्च १८१९ (1819-03-19)
रोटेनबर्ग, हेसेन
मृत्यू ६ जुलै, १९०१ (वय ८२)
स्वित्झर्लंड
सही क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्टयांची सही


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: