क्लिंट मॅकके

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(क्लिंटन मॅके या पानावरून पुनर्निर्देशित)

क्लिंटन जेम्स क्लिंट मॅकके (फेब्रुवारी २२, इ.स. १९८३ - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मॅकके व्हिक्टोरिया बुशरेंजर्स या संघाकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळतो.

क्लिंटन जेम्स