क्लास पाँटस आर्नोल्डसन
क्लास पॉंटस आर्नोल्डसन (ऑक्टोबर २७, इ.स. १८४४ - फेब्रुवारी २०, इ.स. १९१६) हा स्वीडनचा लेख, पत्रकार आणि राजकारणी होता. शांततावादी असलेल्या आर्नोल्डसनला १९०८ चे साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |