क्रेग ब्रॅथवेट

(क्रेग ब्राथवेट या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रेग क्लेरमॉंट ब्रॅथवेट (२ डिसेंबर १९९२, ब्लॅक रॉक, सेंट मायकेल, बार्बाडोस) हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भाग असलेल्या बार्बाडोसकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. ६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीमध्ये भारताविरूद्ध २१२ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्यानंतर १९व्या वाढदिवसाअगोदर त्याने दोन कसोटी अर्धशतके करणारा पहिलाच वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू होण्याचा मान मिळवला.[]

क्रेग ब्रॅथवेट
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव क्रेग क्लेरमॉंट ब्रॅथवेट
उपाख्य बोबो/क्रेगी
जन्म १ डिसेंबर, १९९२ (1992-12-01) (वय: ३२)
ब्लॅक रॉक, सेंट मायकल, बार्बाडोस,वेस्ट इंडीज
विशेषता सलामीवीर फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८-सद्य कम्बाइन्ड कॅम्पसेस ॲंड कॉलेजेस
२००८-सद्य बार्बाडोस
'कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.लिस्ट अ'
सामने २८ ९४ २३
धावा १७६२ ६४४४ ७३३
फलंदाजीची सरासरी ३४.५४ ४२.३९ ४०.७२
शतके/अर्धशतके ४/९ १६/३२ ०/५
सर्वोच्च धावसंख्या २१२ २१२ ८६*
चेंडू ६६० ५४३ ३५
बळी ११ १५
गोलंदाजीची सरासरी ३४.६३ ३६.२० -
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/२९ ६/२९ -
झेल/यष्टीचीत १२/- ६३/- ५/-

२ ऑगस्ट, इ.स. २०१६
दुवा: [क्रेग ब्रॅथवेट क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

संदर्भयादी

संपादन
  1. ^ चंद्रपॉलच्या शतकाचा भारताला पुन्हा कडवा प्रतिकार इएसपीएन क्रिकइन्फो. ७ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले
  वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.