क्रीड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मिनरल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात एकमेव गाव असलेल्या क्रीडची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २५७ होती.[]

क्रीडमधील मध्यवर्ती भाग
क्रीडजवळील शॅलो क्रीक हा ओढा

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 4, 2021 रोजी पाहिले.