क्रिस मार्टिन (संगीतकार)

Disambig-dark.svg

क्रिस्टोफर ॲंथोनी जॉन क्रिस मार्टिन (२ मार्च, इ.स. १९७७:एक्झेटर, डेव्हन, इंग्लंड - )[१] हा एक इंग्लिश गायक आणि गीतकार आहे. हा कोल्डप्ले या ब्रिटिश संगीतसमूहाचा मुख्य भाग आहे.

Chris Martin

मार्टिनने १९९६ साली लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये जॉनी बकलॅंड बरोबर पेक्टोराल्झ नावाचा संगीतसमूह सुरू केला. याचे रुपांतर नंतर कोल्डप्लेमध्ये झाले.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Monitor". Entertainment Weekly (1249). 8 March 2013. p. 20.