क्रिस्टीन मरी क्रिस एव्हर्ट (२१ डिसेंबर, इ.स. १९५४ - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. एव्हर्टने १८ एकेरी आणि तीन दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या.

क्रिस एव्हर्ट
देश Flag of the United States अमेरिका
जन्म २१ डिसेंबर, इ.स. १९५४
फोर्ट लॉडरडेल
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 1304–144
दुहेरी
प्रदर्शन 117–39
शेवटचा बदल: डिसेंबर २०१६.