कृष्णा हरिहरन

(क्रिश्ना हरिहरन या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिश्ना हरिहरन (२४ सप्टेंबर, १९५५ - ) हे भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत. त्यांनी १९९७ ते २००६ दरम्यान दोन कसोटी तसेच ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली.

मे २००५चा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड-बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आणि मार्च २००६चा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश-श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका हे यांचे दोन कसोटी सामने होते.