क्रिशन पाठक (२४ एप्रिल, १९९७:कपूरथला, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

क्रिशन पाठक
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव क्रिशन बहादुर पाठक
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २४ एप्रिल, १९९७
जन्मस्थान कपूरथला, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी