कौस्तुभ
पौराणिक पवित्र मणी
(कौस्तुभ मणी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ दुसरे रत्न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे.
पौराणिक पवित्र मणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठोपाठर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या. कौस्तुभमणी हा त्यांपैकी एक.
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलम् ॥