कौलगे
कौलगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे.
?कौलगे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | तासगांव |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री रणजीत पोपट माने |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ 10 |
भौगोलिक स्थान
संपादनकौलगे हे गाव तासगाव तालुक्यातील कापूर ओढ्याकाठी वसलेलं एक छोटे समृद्ध असे गाव आहे. गावचे ग्राम दैवत श्री हनुमान आहे. लोढे तलावाच्या पाण्यामुळे कृषी संपन्न आहे. या गावास आर आर आबा पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धा तालुका प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनश्री हनुमान मंदिर श्री याल्लामा मंदिर