कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कोस्टा रिकाने २६ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६२१ २६ एप्रिल २०१९   मेक्सिको   लास कॅबेलेरिझस, नौकालपन   मेक्सिको २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
६२२ २६ एप्रिल २०१९   मेक्सिको   लास कॅबेलेरिझस, नौकालपन   मेक्सिको
८११ १३ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   बेलीझ
८१२ १३ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   बेलीझ
८१३ १४ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   बेलीझ
८१४ १४ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   कोस्टा रिका
८१५ १५ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   बेलीझ
८१६ १५ डिसेंबर २०१९   बेलीझ   लॉस रेयेस पोलो क्लब मैदान, ग्वासिमा   बेलीझ