कोलकाता टायगर्स तथा रॉयल बेंगाल टायगर्स बांग्ला: রয়্যাল বেঙ্গল টাইগার্স हा भारतीय क्रिकेट लीगमध्ये खेळणारा एक क्रिकेट संघ होता. कोलकातास्थित या संघाचा नायक न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचा क्रेग मॅकमिलन होता.[१][२]

कोलकाता टायगर्स
लीग भारतीय क्रिकेट लीग
शहर कोलकाता
मैदान ???
रंग
सर्वोत्तम प्रदर्शन
मुख्य प्रशिक्षक दक्षिण आफ्रिका डॅरील कलिनन
कर्णधार न्यूझीलंड क्रेग मॅकमिलन

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ रेडिफ स्टाफ. "ICL announces team lists". २००७-११-१४ रोजी पाहिले.
  2. ^ क्रिकइन्फो स्टाफ. "IPlayer roster for six teams finalised". २००७-११-१४ रोजी पाहिले.
भारतीय क्रिकेट लीग २००७
चंदिगड लायन्स | चेन्नई सुपरस्टार्स | दिल्ली जेट्स | हैदराबाद हिरोझ | कोलकाता टायगर्स | मुंबई चँप्स