कोमॅक सी९१९
कोमॅक सी९१९ हे कोमॅक ह्या कंपनीने उत्पादित केलेले मध्यम पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे प्रस्तावित प्रवासी जेट विमान आहे. साधारणपणे १६० प्रवासी ५,६०० किमी (३,००० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात असेल.
कोमॅक सी९१९ | |
---|---|
सी९१९ आपल्या पहिल्या उड्डाणात | |
प्रकार | मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान |
उत्पादक देश | चीन |
उत्पादक | कोमॅक |
रचनाकार | कोमॅक |
पहिले उड्डाण | ५ मे, २०१७[१] |
समावेश | २०२१मध्ये प्रस्तावित (चायना ईस्टर्न एअरलाइन्स) |
सद्यस्थिती | उड्डाण चाचण्या |
उत्पादित संख्या | ३ (डिसेंबर २०१८ चा आकडा) |
एकूण कार्यक्रमखर्च | २० अब्ज अमेरिकन डॉलर |
मागण्या
संपादनएप्रिल २०१९ च्या सुमारास या विमानाच्या अंदाजे १,००० मागण्या नोंदल्या गेल्या आहेत. जीई कॅपिटल एव्हियेशन सर्व्हिसेस या अमेरिकेतील कंपनीची २० विमानांची मागणी वगळता इतर सर्व मागण्या चीनमधील विमानकंपन्यांकडून आहेत.
प्रतिस्पर्धी विमाने
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Greg Waldron (5 May 2017). "Comac C919 lands after uneventful maiden sortie". Flight Global.