कोबे बीन ब्रायंट (इंग्लिश: Kobe Bean Bryant; २३ ऑगस्ट १९७८ - २६ जानेवारी २०२०) हे एक अमेरिकन बास्केटबॉलपटू होते. कोबे ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लॉस एंजेल्स लेकर्स ह्या क्लबसाठी बास्केटबॉल खेळायचे.

कोबे ब्रायंट
Kobe Bryant Disney Parade.jpg
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व अमेरिकन
जन्मदिनांक २३ ऑगस्ट १९७८ (1978-08-23)
जन्मस्थान फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका
मृत्युदिनांक २६ जानेवारी, २०२० (वय ४१)[१]
उंची ६ फूट ६ इंच
वजन ९३ किलो
खेळ
खेळ बास्केटबॉल
संघ लॉस एंजेल्स लेकर्स

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Kobe Bryant: Basketball legend dies in helicopter crash". BBC News Online. January 26, 2020 रोजी पाहिले.