कोपरगाव
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे.
हा लेख कोपरगाव शहराविषयी आहे. कोपरगाव तालुक्याच्या माहितीसाठी पहा, कोपरगाव तालुका
कोपरगाव | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ६५,२७३ २०११ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२३ |
टपाल संकेतांक | ४२३६०१ |
वाहन संकेतांक | MH १७ |
भौगोलिक स्थान
संपादनकोपरगाव शहर अहमदनगर - मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ११५ किमी अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे.