कोन्स्तांत्सा (रोमेनियन: Constanța, ग्रीक: Κωνστάντζα, बल्गेरियन: Кюстенджа, तुर्की: Köstence) हे रोमेनिया देशामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर रोमेनियाच्या आग्नेय भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते काळ्या समुद्रावरील सर्वात मोठे बंदर आहे. अंदाजे इ.स. पूर्व ६०० मध्ये स्थापन झालेले कोन्स्तांत्सा रोमेनियामधील सर्वात जुने शहर आहे.

कोन्स्तांत्सा
Constanța
रोमेनियामधील शहर


ध्वज
चिन्ह
कोन्स्तांत्सा is located in रोमेनिया
कोन्स्तांत्सा
कोन्स्तांत्सा
कोन्स्तांत्साचे रोमेनियामधील स्थान

गुणक: 44°10′24″N 28°38′18″E / 44.17333°N 28.63833°E / 44.17333; 28.63833

देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ६००
क्षेत्रफळ १२४.९ चौ. किमी (४८.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८३,८७२[१]
  - घनता २,२७३ /चौ. किमी (५,८९० /चौ. मैल)
  - महानगर ४,२५,९१६
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
primaria-constanta.ro

टीपा संपादन करा

  1. ^ "Largest Romanian cities in 2010" (Romanian भाषेत). evz.ro. August 28, 2011. August 28, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: