कोण प्रवीण तांबे? (चित्रपट)

कोण प्रवीण तांबे? (इंग्रजी - 'Kon Pravin Tambe?') हा जयप्रद देसाई दिग्दर्शित २०२२चा भारतीय हिंदी -भाषेतील चरित्रात्मक क्रीडा नाट्यपट आहे. हे भारतीय क्रिकेट खेळाडू प्रविण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आहेत आणि १ एप्रिल २०२२ रोजी हॉटस्टार वर प्रीमियर झाला.[१]

कास्ट संपादन

प्रदर्शन संपादन

1 एप्रिल 2022 रोजी डिस्ने+ हॉटस्टार वर चित्रपटाचा प्रीमियर झाला, तमिळ आणि तेलुगूमध्येही डब करण्यात आला.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ "Pravin Tambe biopic starring Shreyas Talpade to release on Disney+ Hotstar". The Hindu. 2022-03-08. 2022-03-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Latest News, Breaking News Today - Bollywood, Cricket, Business, Politics - IndiaToday". India Today. 2022-03-10. 2022-03-10 रोजी पाहिले.