कोक्रेन, ऑन्टारियो कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांतातील शहर आहे.

इ.स. १९०९मध्ये येथे जमिनीत सोने सापडले.