के.सी. पाडवी

(के.सी.पाडवी या पानावरून पुनर्निर्देशित)

कागडा चंद्या तथा के.सी. पाडवी मराठी राजकारणी आहेत. हे अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. आत्ता ते cabinet मंत्री पद मिळाले आहे

के.सी. पाडवी
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
अक्कलकुवा साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष काँग्रेस