के.जी. अदियोडी ( जानेवारी २,इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोळिकोड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.