केसबचंद्र गोगोई
केसबचंद्र गोगोई (२९ सप्टेंबर १९२५ - ५ ऑगस्ट १९९८) हे एक भारतीय राजकारणी होते जे १९८२ मध्ये दोन महिने आसाम राज्याचे मुख्यमंत्री होते.[१] त्यांच्या बहुतांश राजकीय कारकिर्दीत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. ते आसाम राज्य मंत्रिमंडळात दोन वेळा अर्थमंत्री होते आणि दिब्रुगड मतदारसंघातून आसाम विधानसभेचे सदस्य होते.
Indian politician (1925-1998) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२५ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट ५, इ.स. १९९८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गोगोई यांना शांती गोगोई यांच्यासोबत अंजन आणि रंजन यांच्यासह ५ मुले होती. त्यांचा मुलगा अंजन हा भारतीय हवाई दलात निवृत्त एर मार्शल आहे. त्यांचा मुलगा रंजन गोगोई हा भारताचा ४६ वा सरन्यायाधीश व राज्यसभेचे सदस्य झाला. [२] [३] [४]
संदर्भ
संपादन- ^ "Assam Legislative Assembly – Chief Minister of Assam since 1937". 31 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "Who is Ranjan Gogoi? First CJI from North east, son of ex-Assam CM; all you need to know". Financial Express. 3 October 2018. 24 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "'Ranjan Gogoi has always followed the right path,' says brother". Prabin Kalita. The Times of India. 18 September 2018. 24 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Nair, Sobhana K. (19 March 2020). "As former CJI Ranjan Gogoi takes oath as Rajya Sabha member, Opposition walks out". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 4 May 2022 रोजी पाहिले.