केशवराव दाते

(केशव त्र्यंबक दाते या पानावरून पुनर्निर्देशित)

केशवराव दाते ( रत्‍नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९ - १३ सप्टेंबर, १९७१) हे मराठी नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. ते स्त्रीभूमिकाही करत.

जन्म केशव त्र्यंबक दाते
सप्टेंबर २८, १८८९
मृत्यू सप्टेंबर १३, १९७१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय आणि दिग्दर्शन (नाटक)
भाषा मराठी
वडील त्र्यंबक

केशवराव दाते यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

संपादन
  • अरुणोदय
  • आग्ऱ्याहून सुटका
  • आंधळ्यांची शाळा
  • उसना नवरा
  • कारकून
  • खडाष्टक
  • छापील संसार
  • जुगार
  • झुंज
  • तक्षशिला
  • बेबंदशाही
  • मायेचा पूत
  • लपंडाव
  • विवित्रलीला
  • शिवसंभव
  • सवती मत्सर

केशवराव दाते यांची नाटके (आणि त्यांत त्यांनी भूमिका केलेल्या पात्रांची नावे)

संपादन
  • अरुणोदय (रुद्रराम)
  • आंधळ्यांची शाळा (मनोहर)
  • उसना नवरा (बाबूराव)
  • कांचनगडची मोहना (प्रतापराव)
  • कारकून (दिनकरपंत)
  • कीचकवध (भीम, रत्‍नप्रभा)
  • खडाष्टक (कवीश्वर)
  • झुंझारराव (कमळजा, सारजा)
  • तारामंडळ (विक्रमसिंग)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रेमध्वज (सम्राटसिंह)
  • प्रेमसंन्यास (जयंत)
  • बायकांचे बंड (रूपमाया)
  • बेबंदशाही (गणोजी शिर्के)
  • भाऊबंदकी ( तुळोजी, राघोबा, रामशास्त्री)
  • लपंडाव (विनायक)
  • विचित्रलीला (विचित्र)
  • शारदा (सुवर्णशास्त्री)
  • शिवसंभव (शहाजी)
  • सत्त्वपरीक्षा (हरिश्चंद्र)
  • सवती मत्सर (राम)
  • सवाई माधवराव यांचा मृत्यू (केशवशास्त्री, यशोदा)