केव्हिन आरनॉट

(केव्हिन आर्नॉट या पानावरून पुनर्निर्देशित)

केव्हिन जॉन आर्नॉट (मार्च ८, इ.स. १९६१:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून ४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

आर्नॉटने कसोटी सामन्यात झिम्बाब्वे संघाला टाकण्यात आलेल्या पहिल्या चेंडूचा सामना केला.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.