वाक्यामध्ये असे काही शब्द असत्तात जे स्वतंत्र न येता फ़क्त नामासोबत येत असतात आणि या नविन बनलेल्या शब्दाचा वाक्यात कुणाशी तरी सबंध येतो अश्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. मी मुलांसाठी खाऊ आणला आहे. ... केवल वाक्यःच,मात्र,केवल,फ़क्त.

हे सुद्धा पहा संपादन