केळणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका (रत्‍नागिरी) तील एक गाव आहे.

  ?केळणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर खेड
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

भौगोलिक स्थान

संपादन

हे गांव जरी खेड तालुक्यामध्ये असले तरी येथिल सर्व कारभार हा जवळच्या चिपळूण तालुका शहरातून होतो, लोकांना चिपळूण सोयस्कर पडते.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

केळणे गाव आकाराने लहान असले तरी या गावातील‌ प्रत्येक वाडीत देऊळ आहे. नुकतेच २१ ते २३ में रोजी केळणे ग्रामदेवता श्री रामवरदायिनी, श्री केदारनाथ, श्री काळकाई, श्री पद्मावती, श्री महादेव व श्री गणपती मंदिराचा जिर्णोद्धार ग्रामस्थ, चाकरमानी, माहेरवाशिणींच्या देणगीतून केलाज्ञगेला. हे गावाच्या मध्यभागी असे भव्यदिव्य मंदिर पर्यटन व भाविकांना आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. गावातील शाळा क्रमांक १ चा यावर्षी अमृतमहोत्सवी वर्ष आहे. -- संतोष बाळाजीराव‌ कदम

नागरी सुविधा

संपादन

==जवळपासची गावे= काडवली, भेलसई, आंबडस, कासई, ही गावे सीमा लागुन आहेत तसेंच, कावळे, निरबाडे, पाली, चिरणी, शेल्डी,लोटे, गुणदे, आवाशी, मुसाड, धामणंद, ही जवळपासची ० ते १२ kmच्या आतील गांव.

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/