सिद्धिविनायक (केळझर)
विदर्भातील अष्टविनायक मधील एक गणपती
(केळझर या पानावरून पुनर्निर्देशित)
विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.
विदर्भातील अष्टविनायक |
---|
श्री विघ्नेश (आदासा) • चिंतामणी (कळंब) •सिद्धीविनायक (केळझर) • सर्वतोभद्र (पवनी) • वरदविनायक (भद्रावती) • भृशुंड (मेंढा) • अष्टदशभूज (रामटेक) •टेकडी गणपती (नागपूर) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |