केरेतारो (स्पॅनिश: Querétaro) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. सान्तियागो दे केरेतारो ही केरेतारो राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-उत्तर भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २७वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने २२वा क्रमांक आहे.

केरेतारो
Estado Libre y Soberano de Querétaro
मेक्सिकोचे राज्य
Flag of Queretaro.svg
ध्वज
Coat of arms of Queretaro.svg
चिन्ह

केरेतारोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
केरेतारोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी सान्तियागो दे केरेतारो
क्षेत्रफळ ११,६८४ चौ. किमी (४,५११ चौ. मैल)
लोकसंख्या १८,२७,९७३
घनता १६० /चौ. किमी (४१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-QUE
संकेतस्थळ http://www.queretaro.gob.mx


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: