केटी ओ'ब्रायन
केटी ओ'ब्रायन (इंग्लिश: Katie O'Brien; २ मे, इ.स. १९८६, ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर) ही एक ब्रिटिश टेनिसखेळाडू आहे. ओब्रायन एकेकाळी ब्रिटनमधील सर्वोच्च क्रमवारीची टेनिस खेळाडू होती.
देश | युनायटेड किंग्डम |
---|---|
जन्म | Beverley |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 283–231 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 101–119 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
बाह्य दुवे
संपादन- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर केटी ओ'ब्रायन (इंग्रजी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |