केंब्रिजचा ड्यूक विल्यम

केंब्रिजचा ड्यूक विल्यम आर्थर फिलिप लुईस (इंग्लिश: Prince William Arthur Philip Louis of Wales) (जून २१, इ.स. १९८२ - हयात) हा इंग्लंडच्या राजपुत्र चार्ल्स व दिवंगत राजकुमारी डायाना ह्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. राजघराण्याच्या वारसदार म्हणून वेल्सचा युवराज चार्ल्स याच्याखालोखाल विल्यमचा क्रमांक लागतो.

राजपुत्र विल्यम
Prince William of Wales RAF.jpg
जन्म विल्यम आर्थर फिलिप लुईस
२१ जून, १९८२ (1982-06-21) (वय: ३९)
लंडन, इंग्लंड
वडील राजपुत्र चार्ल्स
आई डायाना

बाह्य दुवेसंपादन करा