वेल्सचा युवराज चार्ल्स

(राजपुत्र चार्ल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

वेल्सचा युवराज चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा इंग्लंडची राणी एलिझाबेथचा ज्येष्ठ पुत्र व इंग्लंडच्या राजघराण्याचा पहिला वारसदार आहे.

वेल्सचा युवराज चार्ल्स
Charles, Prince of Wales.jpg
जन्म चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज
१४ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-14) (वय: ७३)
लंडन, इंग्लंड
अपत्ये राजपुत्र विल्यम, राजपुत्र हॅरी
वडील एडिनबराचा ड्युक राजपुत्र फिलिप
आई एलिझाबेथ दुसरी
स्वाक्षरी


बाह्य दुवेसंपादन करा