केंद्रीय विद्यापीठ (हिमाचल प्रदेश)
(केंद्रीय विद्यापीठ, हिमाचल प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
केंद्रीय विद्यापीठ हिमाचल प्रदेश हे एक केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे ज्याचे मुख्यालय धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे आहे. हे शाहपूर, कांगडा जिल्ह्यातील एका तात्पुरत्या स्थानामधून कार्यरत आहे. [१]विद्यापीठचे दोन कायमस्वरूपी स्थानांचे बांधकाम देहरा आणि धर्मशाळा येथे बाकी आहे. [२] या विद्यापीठाची स्थापना २००९ मधील भारत सरकारच्या धोरणामुळे झाली होती ज्यात प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्याच्या निर्णय झाला. संसदेने लागू केलेल्या केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापना करण्यात आली.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | धर्मशाळा, कांगरा जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Contact Us". cuhimachal.ac.in. Central University of Himachal Pradesh. 2017-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "Location of the University". cuhimachal.ac.in. Central University of Himachal Pradesh. 2017-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 September 2017 रोजी पाहिले.